Mrunal Desai

Green Khunn Toran With Orange Flowers

Rs. 599 Rs. 899

Festive Green khun toran with orange flowers -  length - 37"

 

गुढीपाडवा म्हणजे चैत्रपालवीचा सण, ऋतुचक्राच्या नव्या आवर्तनाचं,नव्या - नवाळीच स्वागत करणारा सण. कडुलिंबासारख्या कडवट आठवणींनी भरलेल मागचं वर्ष मागे सारून पैठणीच्या तोऱ्यात , इरकलीच्या डौलात आणि खणाच्या साजात सण साजरा करुयात.
गुढीपाडवा म्हणजे चैत्रपालवीचा सण, ऋतुचक्राच्या नव्या आवर्तनाचं,नव्या - नवाळीच स्वागत करणारा सण. कडुलिंबासारख्या कडवट आठवणींनी भरलेल मागचं वर्ष मागे सारूयात. पैठणीच्या आसनावर देवाला बसवून ,इरकलीच्या डौलात सजलेल्या गुढीच स्वागत दारी खणाच्या साजात सजलेलं तोरण लावुन करुयात आणि नवं वर्ष साखरेच्या माळेसारख गोड व्हावं हिच प्रार्थना तिच्यापाशी करुयात.
गुढीपाडवा म्हणजे चैत्रपालवीचा सण, ऋतुचक्राच्या नव्या आवर्तनाचं,नव्या - नवाळीच स्वागत करणारा सण. कडुलिंबासारख्या कडवट आठवणींनी भरलेल मागचं वर्ष मागे सारून पैठणीच्या तोऱ्यात , इरकलीच्या डौलात आणि खणाच्या साजात सण साजरा करुयात.
ह्या लॉकडाऊन परिस्थिती आपल्यांसोबत हा सण साजरा करता येणार नाही आणि म्हणुनच पारंपारिक सणाला आपलेपणाचा स्पर्श देण्यासाठी मृणाल देसाईंनी 'चैत्रांगण' हा Box तयार केला आहे . ह्या Box मधे महावस्राचा मान असलेल्या पैठणीच देव-आसन ,समृद्ध परंपरा लाभलेल्या खणाचं तोरण आणि टोपी, कित्येक वर्षे मायेचा ओलावा पिढ्यानपिढ्या पुरवणाऱ्या इरकलच गुढीचं वस्त्र आणि उपरण आहे.
माणसांमधल अंतर जास्त ठेवावं लागत असलं तरी सणांचा आनंद आणि उत्साह कायम राखत सुरक्षित सण साजरा करुयात.






Customer Reviews

No reviews yet
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)

You may also like

Recently viewed